'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्रीच्या नव्या आयुष्याला सुरुवात 

1 December 2023

Created By: Shweta Walanj

'कभी खुशी कभी गम' सिनेमात करीना कपूर हिच्या लहानपणीची भूमीका साकारणाऱ्या अभिनेत्रीचं लग्न झालं आहे. 

गुरुवारी मालविका राज हिने जवळच्या व्यक्तींच्या उपस्थितीत नव्या आयुष्याची सुरुवात केली. 

गोवा याठिकाणी अभिनेत्रीने बॉयफ्रेंड प्रणव बग्गा याच्यासोबत लग्न केलं. 

सोशल मीडियावर अभिनेत्री लग्नाचे फोटो पोस्ट केले आहेत. 

नव्या नवरीच्या रुपात अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीची चर्चा