टायगर श्रॉफशी ब्रेकअप झाल्यानंतर दिशा पटानी आता दक्षिणेच्या या अभिनेत्याला डेट करतेय का?

2 July 2024

Created By: Dinanath Parab

दिशा पटानीची भूमिका असलेला 'कल्कि 2898 AD' चित्रपट 27 जूनला रिलीज झाला. सध्या बॉक्स ऑफिसवर जबरदस्त  प्रदर्शन करतोय.

2 July 2024

Created By: Dinanath Parab

'कल्कि 2898 AD' मध्ये प्रभाससोबत दिशा पटानी दिसली. तिने रॉकसीची  भूमिका केली आहे. 

2 July 2024

Created By: Dinanath Parab

आता दिशाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यात तिच्या हातावर 'PD' लिहिलेला टॅटू दिसतोय. 

2 July 2024

Created By: Dinanath Parab

हा टॅटू प्रभासच्या नावाचा असल्याचा अंदाज लावला जातोय. प्रभास दिशा पटानीला डेट करत असल्याची चर्चा आहे. 

2 July 2024

Created By: Dinanath Parab

हा टॅटू प्रभासच्या नावाचा असल्याचा अंदाज लावला जातोय. प्रभास दिशा पटानीला डेट करत असल्याची चर्चा आहे.

2 July 2024

Created By: Dinanath Parab

कल्किमध्ये प्रभाससोबत दीपिका पादुकोण, अमिताभ बच्चन लीड रोलमध्ये आहे. कमल हासनचा सुद्धा महत्त्वाचा रोल आहे.

2 July 2024

Created By: Dinanath Parab