कंगनाच्या साध्या लूकवर चाहते फिदा, फोटो व्हायरल 

Created By: Shweta Walanj

गुलाबी साडीमध्ये कंगनाने काही फोटो पोस्ट केले आहेत. 

गुलाबी साडी आणि साध्या मेकअपमध्ये कंगनाचं सौंदर्य फुलून दिसत आहे. 

कंगना कायम साडीत चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. 

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कंगनात्या स्टाईलची चर्चा रंगली आहे. 

कंगना कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. 

सोशल मीडियावर देखील कंगना कायम सक्रिय असते.