कुटुंबाच्या 'या' लेकीच्या सौंदर्यावर चाहते फिदा
Created By: Shweta Walanj
सध्या कपूर कुटुंबाच्या लेकीची चर्चा रंगत आहे.
ही ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांची मुलगी रिद्धीमा कपूर सहानी आहे.
रिद्धीमा कपूर बॉलिवूडमध्ये सक्रिय नाही.
रिद्धीमा अभिनेत्री नसली तरी, सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.
रिद्धीमा देखील चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी स्वतःचे फोटो पोस्ट करत असते.
सध्या कपूर कुटुंबाच्या लेकीची चर्चा रंगत आहे.
हे सुद्धा वाचा | दारु विकून कोट्यवधी रुपये कमवतो शाहरुख खानचा मुलगा