कपूर सिस्टर्स पारंपरिक लूकमध्ये दिसतात प्रचंड सु्ंदर
18 November 2023
Created By: Shweta Walanj
कपूर सिस्टर्सचा पारंपरिक लूक, फोटोंवर चाहते फिदा
कपूर सिस्टर्स कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असतात.
जान्हवी कपूर आणि खुशी कपूर यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.
जान्हवी आणि खुशी कायम सोशल मीडियावर सक्रिय असतात.
जान्हवी हिचा साडीत फुलून दिसतो सौंदर्य
चाहते अभिनेत्रीच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत असतात.
हे सुद्धा वाचा : श्रद्धा कपूर हिची पहिली डेट, 'हार्ट ब्रेक' आणि बरंच काही...