30 July 2025
Created By: Atul Kamble
बॉलिवूड अनेक स्टार पन्नाशीला पोहचले तरीही ते अजून सिंगल आहेत, ते कोण ते पाहूयात
सलमान खान तर कधी लग्न करणार हे देव सुद्धा सांगू शकत नाही असे त्याचे वडील सलीम खान म्हणाले होते.
सलमान तसेच करण जोहर आणि अक्षय खन्ना यांनी लग्न केलेले नाही. अक्षय खन्नाने तर लग्न न करण्याची घोषणा केली आहे
करण याने सिंगल पॅरेंट होत सरोगसीने दोन मुलांचा बाप होण्यात धन्यता मानली आहे
बॉलीवूडचा सर्वात श्रीमंत सिंगल स्टार कोण आहे? करण, सलमान की अक्षय खन्ना
करण जोहरची संपत्ती १७४० कोटी आहे, तर अक्षय खन्नाची १६७ कोटी रुपये आहे
सर्वात श्रीमंत सिंगल स्टार भाईजान सलमान खान असून त्याची नेटवर्थ २९०० कोटी रुपये आहे.