ब्लड प्रेशर तो दबाव असतो ज्याने हृदय रक्ताला शरीरात पोहचवत असते. सामान्य ब्लड प्रेशर 120/80 mmHg असते जर ते 140/90 mmHg वा त्याच्यावर गेले तर याला हाय बीपी म्हणतात
ब्लड प्रेशर वाढल्याने डोकेदुखी, चक्कर येणे, हार्ट अटॅक वा स्ट्रोकचा धोका असते.बैचेनी वाटणे, झोप न येणे,डोळे आणि किडनीला नुकसान होते
ब्लड प्रेशर स्तर नियंत्रण करण्यासाठी काही उपाय आहेत ते पाहूयात
हळूहळू खोलवर श्वास घेतल्याने नव्हर्स सिस्टीमला शांत होते आणि ब्लड प्रेशर कमी होते
जर चक्कर येत असेल आणि ब्लडप्रेशर जास्त झाले असेल तर झोपावे आणि पायांना उंचावर करावे.त्यामुळे हार्टला रक्त मिळते आणि बीपी बॅलन्स होतो
ब्लड प्रेशर जास्त असेल तर मीठ खाणे टाळावे. सोडियम असलेले पॅकबंद अन्न खाऊ नये
चहा किंवा कॅफीन पेय टाळावीत, मानसिक ताण-तणावापासून दूर रहावे