जगातले 10 सर्वात भयानक  भूकंप कोणते ?

30 July 2025

Created By: Atul Kamble

वाल्डिविया,चिलीत साल 1960 मध्ये 9.5 रिश्टर स्केलच्या भूकंपाने 5,700 लोकांचा मृत्यू झाला होता

अलास्का,अमेरिकेत साल 1964 साली हा भूकंप आला.याची तीव्रता 9.3 होती. यात 139 लोकांचा मृत्यू झाला

सुमात्रा,इंडोनेशियात साल 2004,याची तीव्रता 9.1 होती.या भूकंपात 2.28 लाख लोकांचा मृत्यू झाला

2011 मध्ये तोहोकू,जपान येथे झालेल्या भूकंपाची तीव्रता 9.1 होती. यात 19,750 लोकांचा मृत्यू झाला.

सेवेरो-कुरील्स्क रशियात साल 1952 मध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता 9 होती. यात 2,336 जणांचा मृत्यू झाला

चिलीत साल 2010मध्ये झालेल्या 8.8 तीव्रतेच्या भूकंपात 28,000 लोकांचा जीव गेला

रॅट आयलँड, अमेरिकेत साल 1965 मध्ये 8.7 तीव्रतेचा भूकंप झाला,त्यात जास्त नुकसान झाले नाही

आसाम,भारतात साल 1950 मध्ये 8.6 तीव्रतेचा भूकंप झाला त्यात 4,800 लोकांचे प्राण गेले.

अलेउतियन बेट, अमेरिकेत साल 1946 मध्ये 8.6 तीव्रतेचा भूकंपात 159 लोकांचा मृत्यू झाला

हिंदमहासागरात साल 2012 साली 8.6 तीव्रतेचा भूकंप आला, त्यात फार नुकसान झाले नाही.