केसांची गळती करेल कमी या दोन वस्तूंपासून बनलेला हेअर पॅक
30 July 2025
Created By: Atul Kamble
भृंगराज केसांच्या मुळांचे खोलवर पोषण करते
नारळाचे तेल स्कॅल्पला मॉश्चराईज करत असते
हे मिश्रण केसांची गळती थांबवायला मदत करते
आठवड्यातून दोनदा हे मिश्रण लावल्यास केस मजबूत बनतात
हे केसातील कोंड्याला देखील काही प्रमाणात कमी करते
केसात नैसर्गिक चमक देखील यामुळे येते
हलक्या गरम तेलाने मसाज केल्याने लाभ मिळतो
रिकाम्या पोटी हे पदार्थ अजिबात खाऊ नयेत