रिकाम्या पोटी हे पदार्थ अजिबात  खाऊ नयेत, होईल अनर्थ

29 July 2025

Created By: Atul Kamble

सकाळी पोट रिकामे असते अशा योग्य पदार्थ न खाल्ल्यास पचन यंत्रणा बिघडू शकते

काही पदार्थ सकाळी रिकाम्या पोटी अजिबात खाऊ नयेत त्याने पोट बिघडते

 केळात पोटॅशियम,आयर्न असते,परंतू रिकाम्या पोटी खाल्ल्यास नुकसान होते

संत्री, द्राक्षे, मोसंबी अशी आंबट फळे रिकाम्या पोटी खाऊ नयेत. यात सॅट्रीस एसिड असल्याने पचन यंत्रणेत बाधा येते

उपाशी पोटी टॉमेटो खाऊ नयेत.यात टॅनिक एसिड असते.जे पोटात एसिडीटीची समस्या निर्माण करते

 सकाळी उपाशी पोटी जास्त गोड पदार्थ उदा.मिठाई वगैरे खाऊ नये, पोट खराब होण्यासोबत रक्तातील साखर वाढते

काही जण चहा-कॉफीचे शौकीन असतात. काही तरी खाऊन चहा-कॉफी घ्यावा. रिकाम्या पोटी घेतल्यास एसिडीटी व जळजळ होईल

सकाळी रिकाम्या पोटी दही कधीच खाऊ नयेत.याने शरीरातील गुड बॅक्टेरिया नष्ट होतील

 रिकाम्या पोटी तळलेले तेलकट पदार्थ खाऊ नयेत. काही हलके पदार्थ खाऊन नंतर ते खावेत, अन्यथा जळजळ होईल