विटामिन्स B6 आपल्या
शरीरास काय फायदा देते ?
29 July 2025
Created By: Atul Kamble
आज कल B12 विटामिन्सची चर्चा असते परंतू B6 आपल्या शरीरास आवश्यक आहे.
विटामिन्स B6 ला पायरिडोक्सिन देखील म्हणतात, हे विटामिन्स आपले मस्तिष्क आणि हार्मोन्ससाठी गरजेचे असते
विटामिन्स B6 मेंदू आणि नर्व्हस सिस्टीमला मजबूत करते
रक्तात हिमोग्लोबिन बनवते आणि इम्युन सिस्टीमला मजबूत करत असते
महिलांमध्ये हार्मोन्स बॅलन्स आणि त्वचा तसेच केसांचे आरोग्य राखते
आता पाहूयात विटामिन्स B6 मिळण्यासाठी काय खावे ?
केळी, शेंगदाणे, मासे, मिलेट्स, चिकन आदीत विटामिन्स B6 असते
तसेच पालक, अंडी, दूध, दही यांच्यातही ते असल्याने यांचा आहारात समावेश करावा
कडुनिंबाच्या पानांपासून घरीच असा बनवा बॉडीवॉश