कडुनिंबाच्या पानांपासून घरीच असा बनवा बॉडीवॉश

29 July 2025

Created By: Atul Kamble

ताजी कडुनिंबाची पाने धुवून उकळवा आणि ते पाणी थंड होऊ द्या

आता त्यात २-३ चमचे एलोव्हेरा जेल चांगली मिक्स करा

 एक चमचा त्याच गुलाब पाणी मिक्स करा म्हणजे सुगंध आणि थंडावा मिळेल

या मिश्रणात थोडीशी मुल्तानी माती वा बेसन मिक्स करावे

हे मिश्रण आता घट्ट आणि उपयोगासाठी तयार झाले आहे

एका काचेच्या बाटलीत हे मिश्रण भरुन फ्रिजमध्ये सात दिवस ठेवू शकता

अंघोळ करताना हा बॉडी वॉश त्वचेला लावावा व हलक्या हाताने अंग चोळावे

हे बॉडीवॉश त्वचा स्वच्छ करण्याबरोबरच किटाणू मुक्तही करते