शिलाजीत एक आयुर्वैदिक औषध मानले जाते
28 July 2025
Created By: Atul Kamble
शिलाजीत एक आयुर्वैदिक औषध मानले जाते
शिलाजीतमध्ये नैसर्गिक रुपातील जरुरी तत्व असतात.ती ऊर्जा देतात
शिलाजीत जास्त ताकद येण्यासाठी आणि फर्टिलिटी वाढवण्यासाठी वापरले जाते
शिलाजीत भारत आणि नेपाळ दरम्यान हिमालयाच्या पर्वतात सर्वाधिक सापडते
या शिवाय शिलाजीत अफगाणिस्तान, तिबेट, रशिया आणि उत्तर चीनमध्ये देखील आढळते
शिलाजीत पर्वत क्षेत्रातून दगडातून काढले जात असून त्याला काढणे जोखमीचे काम असते
शिलाजीतला पर्वतातून काढले जाते तेव्हा ते दगडांसारखे कठीण असते
त्याला मॅन्युअली फिल्टर करण्यासाठी कमीत कमी ४० दिवसांचा काळ लागतो
ना सोने ना चांदी हा आहे जगातील सर्वात महागडा धातू