ना सोने ना चांदी हा आहे जगातील सर्वात महागडा धातू

28 July 2025

Created By: Atul Kamble

 सोने वा चांदीपासून बनणाऱ्या वस्तू महाग असतात. परंतू जगात या पेक्षाही महाग धातू आहे

रोडीयम ( rhodium ) एक दुर्लभ चमकणारा आणि चांदीसारखा धातून आहे. जो प्लॅटिनियम समुहाचा भाग आहे

२०२५ मध्ये रोडीयमची किंमत ४,५०० ते ५००० डॉलर प्रति औंस किंमत होती. जी सोन्याच्या दुप्पट आहे. याची दुर्लभता आणि मागणी किंमत वाढवते

 रोडीयम पृथ्वीवर केवळ ०.००००३७ ppm ( पार्ट्स पर मिलियन ) आहे.द.आफ्रीका आणि रशियात प्रामुख्याने आढळते

रोडीयमचा प्रामुख्याने कारसाठी कॅटेलिटिक कन्व्हर्टरसाठी होतो.जे हानिकारक गॅसला कमी करते.याची मागणी ऑटोमोबाईल उद्योगात वाढत आहे.

रोडीयमचा उपयोग दागिन्यात कोटींगसाठी होतो. चांदी आणि पांढऱ्या सोन्याला टीकाऊपणा देतो.हा गंज आणि खरचटण्यापासून वाचवतो

रोडीयम रासायिक उद्योग, इलेक्ट्रॉनिक्स,काच बनवण्यासाठी होतो.याची उच्च परावर्तन क्षमता याला खास बनवते

 २०२१ मध्ये रोडीयमची किंमत २९,००० डॉलर औंस पर्यंत पोहचली होती. पुरवठा आणि मागणी ती कमी जास्त होत असते. २०२५ मध्ये ती पुन्हा स्थिर आहे

रोडीयमचे खणन पर्यावरणाला नुकसान पोहचवू शकते. परंतू प्रदुषण कमी करण्यासाठी हा धातू मदत करतो.याचा संतुलित वापर गरजेचा आहे.

रोडीयमची दुर्लभता, चमक आणि उपयोग याला जगातील सर्वात महागडा धातू बनवते.सोने-चांदीहून महागडा धातू आणि दागिने उद्योगात अमुल्य आहे