3 वेळा अपयश,चौथ्या प्रयत्नात क्रॅक केली UPSC, बनले IPS
27 July 2025
Created By: Atul Kamble
आयपीएस लक्ष्य पांडे यांनी युपीएससीची तयारी कशी केली ते पाहूयात..
IPS लक्ष्य पांडे यांचा जन्म 26 मार्च 1993 रोजी उत्तराखंडाच्या अल्मोडा जिल्ह्यातला
लक्ष्य यांचे वडील चंद्र प्रकाश पांडे एक माजी फार्मासिस्ट आहेत. त्यांच्या कुटुंबाने त्यांना खूप पाठींबा दिला
लक्ष्य पांडे यांचे शिक्षण दिल्लीतील लोदी रोड येथील बनियन ट्री स्कूलमध्ये झाले
दिल्लीच्या गुरु गोविंद सिंह इंद्रप्रस्थ युनिव्हर्सिटीतून बीटेक डिग्री मिळवली
बीटेक करताना त्यांनी सिव्हील सर्व्हीस जॉइंट करण्याचे ठरवले होते
त्यांना सहज यश मिळाले नाही.तिनदा अपयश मिळाल्यानंतरही त्यांनी हार मानली नाही
लक्ष्य यांनी कोचिंग न लावता सेल्फ स्टडीद्वारे युपीएससीची तयारी केली होती
2018 मध्ये युपीएससी पास झाले. त्यांना ऑल इंडिया रँक 318 मिळाली, ते आयपीएस झाले
लक्ष्य पांडे यांनी UPSC सिव्हील सेवा परीक्षा प्रिलीमयसाठी एक उपयोगी CSAT गाईड तयार केले.ते सोशल मीडियावर खूप एक्टीव्ह असतात
मुकेश अंबानी यांच्या एंटिलियाजवळ कोणी बनवली 43 मजली इमारत ?