मुकेश अंबानी यांच्या एंटिलियाजवळ कोणी बनवली 43 मजली इमारत ?
26 July 2025
Created By: Atul Kamble
मुंबईच्या ऑल्टमाऊंट रोडवर मुकेश अंबानी यांचे १५,००० कोटींचे निवासस्थान आहे.हे घर लक्झरीसाठी प्रसिद्ध आहे.
तुम्हाला एंटिलिया घराजवळ एका ४३ मजली इमारतीबद्दल काही माहिती आहे का ?
या ४३ मजली इमारतीचे नाव लोढा ऑल्टमाऊंट आहे. ही इमारत मुकेश अंबानी यांच्या अंटिलियापेक्षाही उंच आहे
लोढा ऑल्टमाऊंटला लोढा ग्रुपने बांधले आहे. ही इमारत खास आहे कारण हिच्या प्रत्येक मजल्यावर एकच अपार्टमेंट आहे
या इमारतीत जिम, स्विमिंग पूल, प्रायव्हेट सिनेमा आणि बोर्डरुम सारख्या शानदार सुविधा आहेत
लॉबीत पिकासोची पेंटिंग देखील आहे. जी यास खास बनवते.लोढा ऑलमाऊंटला जर्मन आर्किटेक्ट हादी तहरानी याने डिझाईन केले आहे.
लोढा ग्रुपने साल २०१२ मध्ये ही जमीन खरेदी केली होती. येथील फ्लॅट १०० कोटींहून अधिक किंमतीचे आहेत
एंटिलिया हे अंबानी कुटुंबियाचे खाजगी घर आहे. तर लोढा ऑल्टमाऊंट ही श्र
ीमंत लोकांची एक रहिवासी इमारत आहे
या देशांचे झेंडे खूपच युनिक आहेत, कोणाच्या झेंड्यावर AK47 तर कोणाच्या डुकराचा दात