या देशाचे झेंडे खूपच युनिक आहेत, कोणाच्या झेंड्यावर AK47 तर कोणाच्या डुकराचा दात
26 July 2025
Created By: Atul Kamble
जगात असे अनेक देश आहेत त्यांच्या झेंड्यावर प्रतिकं पाहून आश्चर्य वाटेल
भूतानच्या झेंड्यावर चीनी ड्रॅगन या पौराणिक कथातील प्राण्याला स्थान आहे.
नेपाळचा ध्वज जगातील एकमेव नॉन क्वाड्रीलेटर डिझाईनचा ध्वज आहे
सेशेल्सच्या ध्वजावर पाच कलरचे तिरके बँड आहेत.निळा,येलो,रेड,व्हाईट आणि ग्रीन पट्टे आहेत
मोझाम्बिक देशाच्या झेंड्यावर एके -47 बंदूक आणि कुदळ प्रतिक आहे,जे संरक्षण आणि कृषी दोन्हींचे प्रतिक आहे
बार्बोडोसच्या झेंड्यावर ब्ल्यु आणि गोल्ड कलरच्या बेसवर त्रिशूल चिन्ह आहे
पलाऊ या देशाच्या झेंड्यावर निळ्या पार्श्वभूमीवर पौर्णिमेचा चंद्र आहे. हा निळा आकाश आणि सोनेरी किरणे धन, प्रेम आणि शांतीचे प्रतिक आहे.
पापुआ न्यू गिनीचा झेंडा लाल आणि काळा रंग आणि स्वर्गातील पक्ष्याला दर्शवत आहे.
वानुअतुचा झेंड्यावर डुकराचा दात आणि शेतातील धान्याच्या लोंबी दाखवल्या आहेत.
चाणक्य निती : जी व्यक्ती या 3 बाबींना वाचवले तिच बुद्धीमान ठरेल