करीना कपूर हिच्या साडीत बोल्ड आणि दिलखेच अदा, चाहत्यांच्या नजरा हटेना

Created By: Shweta Walanj

करीना हिने अनंत - राधिका यांच्या प्री-वेडिंगसाठी खास लूक केला आहे. 

करीना हिने दोन मुलं आणि पती  सैफ अली खान याच्यासोबत देखील फोटो पोस्ट केले आहेत. 

करीना आणि सैफ अली खान देखील त्यांच्या नात्यामुळे कायम चर्चेत असतात. 

करीना हिने सोनम कपूर आणि आलिया भट्ट सोबत देखील फोटो पोस्ट केले आहेत. 

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त करिनाच्या स्पेशल लूकची चर्चा रंगली आहे. 

करीना सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त करीना हिच्या लूकची चर्चा रंगली आहे.