विजयानंतर भारतील महिला क्रिकेटपटूंवर करीनाकडून शुभेच्छांचा वर्षाव

31 October 2025

Created By:  Shweta Walanj

टी - 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट वर्ल्ड कपच्या उपांत्य सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केलाय.

सामना जिंकत देशाच्या मुलींनी नवा इतिहास रचला आहे... हा सर्व भारतीयांसाठी आनंदाचा क्षण आहे.

हाच आनंदाचा क्षण करीना कपूर हिने भारतील महिला क्रिकेटपटूंसोबत साजरा केला.

करीना हिने भारतील महिला क्रिकेटपटूंसाठी खास पोस्ट केली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.

मुली सर्वकाही करु शकतात...असं करीना कपूर हिने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

 सध्या करीनाची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.