पारंपरिक लूकमध्ये करिश्मा देतेय चाहत्यांना फॅशन गोल्स

Created By: Shweta Walanj

28 February 2026

अभिनेत्री करिश्मा कपूर हिला कोणत्याच ओळखीची गरज नाही.

 90 च्या दशकात अभिनेत्री करिश्मा कपूर हिने चाहत्यांचं भरभरुन मनोरंजन केलं.

आज अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

आता देखील करिश्मा हिने रॉयल लूकमध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत.

चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडलेला आहे.  

हानिया आमिरचं सौंदर्य बनावटी, गालावरील खळीसाठी सर्जरी? बहिणीने दाखवले पुरावे