वयाच्या 49 व्या वर्षी देखील 'ही' अभिनेत्री दिसते प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस

Created By: Shweta Walanj

ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगत ती दुसरी तिसरी कोणी नाही करिश्मा कपूर आहे.

करिश्मा वयाच्या 49 व्या वर्षी देखील प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस दिसते.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त करिश्मा हिच्या सौंदर्याची चर्चा रंगली आहे.

अभिनेत्री सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते.

सोशल मीडियावर करिश्माच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

सोशल मीडियावर करिश्मा कायम स्वतःचे फोटो पोस्ट करत असते.