करिश्माचे फोटो नाही तर, कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष

16 May 2025

Created By: Shweta Bhoir

करिश्मा कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते.

आता देखील अभिनेत्रीने काळ्या ड्रेसमध्ये फोटो पोस्ट केले आहेत.

फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने चाय, चीज, टोस्ट आणि चॅट्स असं लिहिलं आहे.

करीश्मा कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.

करीश्मा कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

अभिनेत्री प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते.