बॉलिवूड अभिनेत्री 'वजनदार' झाल्या तर कशा दिसतील?
Created By: Shweta Walanj
अभिनेत्रींचे AI लूक चर्चेत
किआरा अडवाणी देखील वजनदार लूकमुळे चर्चेत आली आहे. फोटोमध्ये अभिनेत्रीला ओळखणं देखील कठीण झालं आहे.
करीना कपूर हिचा देखील AI लूक व्हायरल होत आहे. 'झीरो फिगर'मुळे अभिनेत्री कायम चर्चेत असते.
अभिनेत्री कतरीना कैफ तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते. पण आता अभिनेत्रीचा वजनदार AI लूक व्हायरल होत आहे.
दीपिका पादुकोण हिचा देखील AI लूक करण्या आलाय. जाड झाल्यानंतर अभिनेत्री कशी दिसेल. फोटोमध्ये दिसत आहे.
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस तिच्या बोल्डलूकमुळे चर्चेत असते. पण आता अभिनेत्रीचा वजनदार AI लूक व्हायरल होत आहे.
अनन्या पांडे हिला AI लूकमध्ये ओळखणं देखील कठीण झालं आहे. आता पर्यंत अभिनेत्री AI च्या जाळ्यात अडकल्या आहेत.
हे सुद्धा वाचा | घटस्फोटानंतर सानिया मिर्झा हिने कोणावर प्रेम केलं व्यक्त?