काळ्या साडीत कतरिना कैफ दिसते ग्लॅमरस, फोटो व्हायरल
2 December 2023
Created By: Shweta Walanj
काळ्या साडीत कतरिना कैफ प्रचंड बोल्ड दिसत आहे.
अभिनेत्री कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.
सोशल मीडियावर फक्त आणि फक्त कतरिना हिच्या फोटोंची चर्चा सुरु आहे.
कतरिना कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.
सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
चाहते देखील कतरिनाच्या लूकवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.
हे सुद्धा वाचा | ऐश्वर्या राय हिची बरोबरी करु शकत नाही अमिताभ बच्चन यांची लेक, कारण...