आमिर खान आणि किरण राव यांचा घटस्फोट होऊन बरेच दिवस झाले आहेत.

11 February 2024

सध्या किरण राव ही लापता लेडिस या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. 

किरण राव  या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. 

किरण राव हिने एक खुलासा केला आहे. तिने लापता लेडिस चित्रपटासाठी आमिर खानची ऑडिशन घेतली होती.

परंतु किरण हिने आमिर खान याच्या जागी रवी किशन याला घेतले. 

आमिरची ऑडिशन घेतल्यानंतर आपण परत व्हिडिओ पाहिला. त्यानंतर रवी किशन याला हा रोल देण्याचा निर्णय घेतल्याचे किरणने म्हटले. 

आमिर खान याला या चित्रपटाची कथा आवडली होती. त्यामुळे ते या चित्रपटात काम करण्यास इच्छूक होते, असे किरण हिने म्हटले.