क्रिती सनॉन हिच्या बोल्ड लूकवर चाहते फिदा, फोटो तुफान व्हायरल

Created By: Shweta Walanj

अभिनेत्री क्रिती सनॉन बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्रीपैकी एक आहे.

अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

आता अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

ग्लॅमरस लूकमध्ये अभिनेत्री क्रिती सेनन चाहत्यांना फॅशन गोल्स देत आहे.

सर्वत्र अभिनेत्रींच्या फोटोची चर्चा रंगली आहे.

महत्त्वाचं म्हणजे अभिनेत्रीला फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील फार मोठी आहे.