क्रिती सनॉन हिच्या ग्लॅमरस लूकवर चाहत्यांच्या नजरा, फोटो व्हायरल

Created By: Shweta Walanj

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सनॉन ही सध्या तूफान चर्चेत आहे.

अभिनेत्रीने क्रिती हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहे.

फोटोंमध्ये अभिनेत्री हॉट आणि बोल्ड दिसत आहे.

ग्लॅमरस लूकमध्ये क्रिती सेनन चाहत्यांना फॅशन गोल्स देत आहे...

सर्वत्र अभिनेत्रींच्या फोटोची चर्चा रंगली आहे.

महत्त्वाचं म्हणजे अभिनेत्रीला फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील फार मोठी आहे.