अभिनेत्री क्रिती सेनन  हिच्या नव्या लूकने वेधलं चाहत्यांचं लक्ष  

Created By: Shweta Walanj

क्रिती कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. 

सर्वत्र क्रिती सेनन  हिच्या फोटोची चर्चा

फोटोंमध्ये क्रिती दिसते प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस

क्रिती सोशल मीडियावर असते कायम सक्रिय 

क्रिती हिच्या आगामी सिनेमांसाठी चाहते कायम प्रतीक्षेत असतात.