प्रियांका चोप्रा आणि निक यांच्यामधील एज  गॅपवर मधु चोप्रा  यांची Reaction. 

मधु चोप्रा यांनी फिल्मीज्ञानशी बोलताना अनेक खुलासे  केलेत. मुलगी आणि जावय  यांच्यातील एज गॅपवर सुद्धा  त्या बोलल्या आहेत.

प्रियांका आणि निक यांच्या लग्नाचा विषय झाला, तेव्हा दोघांच्या एज गॅपबद्दल बरच काही बोलल गेलं. प्रियांकाला ट्रोलही करण्यात आलं.

एज गॅपच्या मुद्यावर मधु चोप्रा स्पष्ट बोलल्या. काही फरक पडत नाही. मुलगा चांगला, मुलगी चांगली. दोघे एकमेकांची काळजी घेतात. विषय संपला.

एज गॅपवर आमच्या घरात कोणीतीही चर्चा झाली नाही, असं मधु चोप्रा म्हणाल्या. मी त्या नजरेने कधीच बघितलच नाही. बोलणारे बोलत राहतात.

जोधपूरच्या आलिशान उमेद भवन पॅलेसमध्ये डिसेंबर 2018 साली हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने विवाह झालेला. 

लग्नाच्यावेळी प्रियांका चोप्राच वय 35 आणि निक जोनासच वय 25 होतं. दोघांच्या  वयात 10 वर्षांच अंतर होतं.