आचार्य चाणक्यना भारतातील विद्धान  अर्थतज्ज्ञ मानतात. त्यांची  चाणक्य निती आजही  मार्गदर्शक आहे. 

चाणक्य नितीनुसार, विवाहित पुरुषांनी घरातील हे 3 सीक्रेट कधीच कोणाला सांगू नये. हा नियम पाळल्यास आयुष्य आनंदी राहत.

चाणक्य नितीनुसार, विवाहित पुरुषाने कधीही आपल्या पत्नीची तक्रार तिसऱ्या पुरुषाकडे करु नये. 

असं केल्यास तुम्ही आणि तुमची पत्नी हसण्याचा विषय बनता. पत्नीशी संबंधित गोष्ट दुसऱ्यांसमोर नका बोलू

घरातील वाद, दु:ख कधीही बाहेरच्यांसमोर बोलू नयेत. काही माणस लगेच घरातील गोष्टी सांगून टाकतात. 

आपला त्रास इतरांना सांगताना तुम्ही लाचार आहात, हे दाखवू नका. कारण लोक तुमच्या या स्थितीचा फायदा उचलतील.

पुरुषांनी मूर्ख माणसाने केलेला अपमान कधीही इतरांसमोर बोलू नये. यामुळे तुमचा मान-सन्मान आणखी कमी होतो.