बॉलिवूडच्या टॅलेंटेड अभिनेत्रींमध्ये नीना गुप्तांचा समावेश होतो. वयाच्या  64 व्या वर्षी सुद्धा  त्यांचा कमालीचा  फॅशन सेन्स आहे.

Showsha ला दिलेल्या मुलाखतीत नीना गुप्ता यांनी व्यक्तीगत आयुष्याशी संबंधित अनेक खुलासे केलेत. 

"करिअरच्या सुरुवातीला पैशांसाठी अनेक कठोर  निर्णय घ्यावे लागले.  पैशासाठी  वाईट काम केली,  जी करायची नव्हती"

अनेकदा देवाकडे प्रार्थना करायची हा सिनेमा रिलीज नको होऊ दे असं नीना गुप्ता म्हणाल्या. 

"वेळेबरोबर करिअरमध्ये यश मिळालं. आता मर्जीनुसार प्रोजेक्ट रिजेक्ट करते. पण आधी असं नव्हतं"

"नीना गुप्ता यांचा दिल्लीशी संबंध आहे. करिअरच्या सुरुवातीला मुंबईत  आल्यानंतर इथे एडजस्ट व्हायला वेळ लागला"

बधाई हो, ऊंचाई, गुडबाय, लस्ट स्टोरीज 2 या चित्रपटात नीना यांनी काम केलय. आता त्या  वेब सीरीज 'पंचायत 3' मध्ये दिसणार आहेत.