श्वेता तिवारी थायलंडला ट्रिपला गेली होती. तिथले तिचे फोटो व्हायरल  होत आहेत. 

थायलंडमधील जेम्स बॉन्ड  बेट सौंदर्यासाठी प्रसिद्ध  आहे. जगभरातून लोक  इथे येतात. 

जेम्स बॉन्ड बेट थायलंडच्या दक्षिणेला आहे. टापू या  नावाने सुद्धा हे बेट  ओळखलं जातं. 

1974 साली आलेला जेम्स  बॉण्ड चित्रपट सुपरडूपर हिट  ठरला. त्यानंतर या  बेटाला जेम्स बॉन्डच  नाव देण्यात आलं. 

आंतरराष्ट्रीय पर्यटकांना इथे आणण्यासाठी या बेटाला  जेम्स बॉन्ड नाव  देण्यात आलं. 

चित्रपटाच्या शूटिंगसाठी थायलंडच जेम्स बॉन्ड  बेट प्रसिद्ध आहे. 

श्वेता तिवारी या जेम्स बॉन्ड बेटाच्या प्रेमात पडली आहे. तिला हे बेट खूप आवडलं.