वयाच्या 56 व्या वर्षी माधुरी दीक्षित चाहत्यांना देते फॅशन गोल्स

Created By: Shweta Walanj

माधुरी दीक्षित हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. 

फोटोंमध्ये अभिनेत्री बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. 

गुलाबी सूटमध्ये माधुरी दीक्षित चाहत्यांना फॅशन गोल्स देत आहे. 

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त माधुरी हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

माधुरी दीक्षित कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. 

माधुरी दीक्षित हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.