माधुरीचं सर्वात ब्लॉकबस्टर गाणं, पण 32 वर्षानंतरही ते मुलांसोबत पाहता येत नाही

13 मार्च 2026

Created By:  Soneshwar Patil

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली आहे.

काही दिवसांपूर्वी गौतमी पाटीलने देखील तिच्या प्रसिद्ध गाण्यावर डान्स केला होता.

ज्यामुळे माधुरीचे ते गाणं सोशल मीडियावर प्रचंड ट्रेंड होत असून ते चर्चेत आलं आहे.

पण माधुरीचं हे गाणं डबल मीनिंग असल्यामुळे ते गाणं मुलांसोबत पाहता येत नाही.

या गाण्याचं नाव आहे चोली के पीछे क्या है, यामुळे गाण्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.

तिचा हा चित्रपट प्रचंड हिट झाला होता. त्याने कमाईमध्ये अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले होते.