या अभिनेत्रीला तुम्ही ओळखलंत का?

8 February 2024

ही आहे बॉलिवूड अभिनेत्री सई मांजरेकर...

सई ही अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची लेक आहे

दबंग 3 या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं

बॉलिवूडमध्ये ती सध्या काम करते आहे

आता तिचा कुछ खट्टा हो जाये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे

सईचा मोठा चाहतावर्ग आहे

गाण्याच्या व्हीडिओवरून परिणिती चोप्रा प्रचंड ट्रोल; नेटकरी म्हणाला, आज गाने की जिद ना करो...