नव्या फोटोशूटमध्ये मलायका अरोराच्या दिलखेच अदा

18  November 2023

Created By: Shweta Walanj

मलायका अरोरा कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.

सोशल मीडियावर मलायका हिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे. 

वेग-वेगळ्या लूकमध्ये फोटो पोस्ट करत मलायका चाहत्यांना कपल गोल्स देत असते. 

आता देखील मलायका हिने काही फोटो पोस्ट केले आहेत. 

मलायका अभिनेता अर्जुन कपूर याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे देखील असते चर्चेत. 

चाहते अभिनेत्रीच्या  फॅशनची चर्चा करतात.

चाहते अभिनेत्रीच्या  फॅशनची चर्चा करतात.