मलायका अरोराच्या हटके लूकवर चाहते फिदा, फोटो व्हायरल
Created By: Shweta Walanj
मलायका अरोरा हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही.
अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
आता अभिनेत्री नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
चाहत्यांना देखील अभिनेत्रीच्या अदा प्रचंड आवडल्या आहेत.
मलायका अरोरा हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही.
हे सुद्धा वाचा | दारु विकून कोट्यवधी रुपये कमवतो शाहरुख खानचा मुलगा