मलायकाच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या नजरा हटेना

Created By: Shweta Walanj

मलायका अरोरा कायम तिच्या हॉट आणि बोल्ड अंदाजामुळे चर्चेत असते. 

वयाच्या 50 व्या वर्षी देखील मलायका प्रचंड ग्लॅमरस दिसते. 

मलायका कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

मलायका कायम स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

सध्या सर्वत्र मलायकाच्या फोटोंची चर्चा आहे.

मलायकाच्या फोटोंवर फक्त चाहते नाही तर, सेलिब्रिटी देखील कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत.