Malaika Arora हिच्या दिलखेच अदा

13 November 2023

Created By: Shweta Walanj

अभिनेत्री मलायका अरोरा कायम तिच्या लूकमुळे चर्चेत असते.

हॉट ड्रेसमध्ये मलायका अरोरा चाहत्यांना देतेय फॅशन गोल्स... 

सर्वत्र मलायका अरोरा सेनन  हिच्या फोटोची चर्चा

फोटोंमध्ये मलायका अरोरा दिसते प्रचंड रॉयल आणि क्लासी दिसत आहे.

मलायका अरोरा सोशल मीडियावर असते कायम सक्रिय 

मलायका अरोरा सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत असते संपर्कात