15 मार्च 2026
Created By: Soneshwar Patil
मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री हनी रोज पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
ती नेहमी तिच्या फिटनेस आणि सौंदर्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.
अशातच तिचे वेगवेगळ्या लुकमधील फोटो तुफान व्हायरल होत आहेत.
हनी रोजने 2005 मध्ये बॉय फ्रेंड या चित्रपटातून पदार्पण केलं आहे.
हनी रोज ही नेहमी तिचे हटके लुकमधील फोटो चाहत्यांना शेअर करत असते.