पारंपरिक ड्रेसमध्ये मनिषा कोईराला हिचं फुललं सौंदर्य, फोटो व्हायरल

Created By: Shweta Walanj

अभिनेत्री मनिषा कोईराला स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आहे.

 गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेत्री अभिनयापासून दूर होती.

आता 'हीरामंडी' सीरिजमुळे अभिनेत्री चर्चेत आली आहे.

अभिनेत्रीने पिवळ्या ड्रेसमध्ये स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

सध्या अभिनेत्री फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

सोशल मीडियावर मनिषा कायम सक्रिय असते.