अभिनेत्री छाया कदम...

25 May 2024

Created By: आयेशा सय्यद

कान फिल्म फेस्टिव्हलला छाया कदमने हजेरी लावली

छाया कदम कान फेस्टिव्हलमध्ये स्टायलिश लूकमध्ये दिसली

फिल्म फेस्टिव्हलमधील खास फोटो छायाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेत

"खास ‘कान फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटसाठी’ अनेकांनी खूप मेहनतीने, जीव लावून माझा लूक तयार केला"

त्या सगळ्यांना खूप खूप प्रेम आणि त्यांचे आभार..., असं छायाने म्हटलंय

त्यांच्यामुळे माझं मराठमोळे पण कान्स मध्येही तितकेच सुंदर जपले गेले, असंही छाया म्हणाली

हीच का ती लापता लेडीजमधील मंजुमाई?, असं नेटकऱ्याने म्हटलंय

थोडी नटखट- थोडी अल्लड... प्राजक्ता माळीचे कधीही न पाहिलेले फोटो