20 एप्रिल 2026
Created By: Soneshwar Patil
मराठी अभिनेत्री गिरिजा ओक गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.
अशातच ती पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
तिने निळ्या ड्रेसमधील तिचा एक रील्स व्हिडीओ शेअर केला आहे.
ज्यामध्ये गिरिजा ओक ही प्रचंड सुंदर दिसत आहे.
तिच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.