23 एप्रिल 2026
Created By: Soneshwar Patil
नागराज मंजुळे यांचा फँड्री चित्रपट प्रचंड चर्चेत आला होता.
या चित्रपटात अभिनेत्री राजेश्वरीने शालूची भूमिका साकारली होती.
तिची ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती.
राजेश्वरी खरातला या चित्रपटातून प्रचंड प्रसिद्धी मिळाली.
आजही तिचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत.