27 मार्च 2026
Created By: Soneshwar Patil
मराठी अभिनेत्री रुचिरा जाधव तिच्या सौंदर्याने नेहमी चर्चेत असते.
रुचिरा जाधव ही नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते.
सतत ती चाहत्यांना तिचे वेगवेगळ्या लुकमधील फोटो शेअर करत असते.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे.
इन्स्टाग्रामवर तिचा मोठा चाहता वर्ग आहे. या फोटोत ती खूप सुंदर दिसत आहे.