28 मार्च 2026
Created By: Soneshwar Patil
हॉट आणि बोल्ड लुकने चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर
नुकतेच तिने तिचे साडीमधील सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये ती खूपच हॉट आणि बोल्ड दिसत आहे.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी hottest बिबट्या अशा कमेंट्स केल्या आहेत.
सई ताम्हणकर ही सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते.