04 एप्रिल 2026
Created By: Soneshwar Patil
मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर ही नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते.
नेहमी ती तिचे वेगवेगळ्या लुकमधील हटके फोटो शेअर करत असते.
पण ती अनेकदा तिच्या हॉट आणि बोल्ड लुकने चाहत्यांमध्ये चर्चेत असते.
सई लोकप्रिय अभिनेत्री आणि एक मॉडेल देखील आहे.
ती नेहमी हटके लुकमध्ये फोटोशूट करत असते.