मराठमोळं सौंदर्य, ही अभिनेत्री सौंदर्यामध्ये गिरीजा ओकला टाकते मागे

16 मार्च 2026

Created By:  Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री श्रुती मराठे ही इन्स्टाग्रामवर नेहमी सक्रिय असते.

अशातच तिचे काही जुने साडीमधील फोटो चर्चेत आले आहेत.

ज्यामध्ये ती खूपच सुंदर आणि हॉट दिसत आहे.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

सोशल मीडियावर देखील तिचा खूप मोठा चाहता वर्ग आहे.