सौंदर्याला वय नसतं, 46 वर्षांच्या या अभिनेत्रीच्या फोटोवरून नजर हटवणे कठीण

17 मार्च 2026

Created By:  Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री श्वेता शिंदे ही सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

श्वेता शिंदे ही एक अभिनेत्रीसह निर्माती देखील आहे.

ती नेहमी तिचे साडीमधील सुंदर फोटो शेअर करत असते.

श्वेता शिंदे ही साडीमध्ये खूपच सुंदर दिसते.

तिच्या या लुकवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.