CID आणि 'कसम से' सारख्या मालिकांमधून अश्विनी काळसेकर लोकप्रिय झाली. घराघरात पोहोचली. पण व्यक्तीगत आयुष्यात ती फार आनंदी नव्हती. 

7th dec 2024 

Created By: Dinanath Parab

2009 साली अश्विनीने अभिनेता मुरली शर्मासोबत लग्न केलं. लग्नाच्या 15 वर्षानंतरही ती आई बनू शकलेली नाही. एका मुलाखतीत तिने सांगितलं की, ती कधीच गर्भवती राहू शकत नाही.

7th dec 2024 

Created By: Dinanath Parab

अश्विनी सांगते, एका महिलेसाठी आई होण्याचा निर्णय मोठा असतो. जर, ती आई बनू शकली नाही, तर मानसिक स्वास्थावर याचा परिणाम होतो.

7th dec 2024 

Created By: Dinanath Parab

"मी आणि मुरलीने बाळाबद्दल बराच विचार केला. आम्हाला बाळ हवं होतं. पण मला किडनीचा त्रास आहे. ज्यामुळे मी गर्भवती होऊ शकत नाही"

7th dec 2024 

Created By: Dinanath Parab

सरोगेसीची तेव्हा फॅशन नव्हती. आमच्याकडे तितके पैसे सुद्धा नव्हते. सेटल झालो, स्ट्रगल केला आणि मग प्रयत्न केला.

7th dec 2024 

Created By: Dinanath Parab

एका पॉइंटवर डॉक्टरांनी सांगितलं की, तुझी किडनी बाळाचा लोड घेऊ शकत नाही. 

7th dec 2024 

Created By: Dinanath Parab

अशा परिस्थितीत तुझं नुकसान होईल किंवा बाळाचं. सरोगेसीने सुद्धा आई बनू शकली नाही, ही नशिबाची गोष्ट आहे.

7th dec 2024 

Created By: Dinanath Parab